करार | Agreement


करार | Agreement

 ह्या ड्राफ्ट मध्ये तुम्हाला मिळेल - 


=> करारनामे 
=> एजन्सी देण्याबाबत करार 
=> गुडविल खरेदीखत करारनामा 
=> हस्तांतरण दस्त 
=> जाहिरात परवाना देण्यासंबंधीचा दस्त 
=> नोकरनामा 
=> प्रॉमिसरी नोटचा नमुना 
=> हुंडीचा नमुना 
=> हमीदस्तचा नमुना 
=> जमीन देण्याचा दस्त 
=> कर्जाचे अर्जाबरोबर जोडावयाचे जमीनकि बाबतचे मान्यता व माहितीपत्रक 
=> विक्रीपत्र 
=> मेंटल हेल्थ ऍक्ट प्रमाणे बंधपत्र 
=> पावतीपत्र बंधपत्र 
=> नोकरीसंबंधी बंधपत्र 
=> भविष्यातील वाद टाळण्यासाठी बंधपत्र 
=> शेअर्स संबंधी बंधपत्र 
=> धंद्याचे बेचनदस्त 
=> तयार मालाच्या विक्रीसंबंधीचा करार 
=> मिळकत भाडेविक्री करार 
=> बिना कब्जा, मिळकत हायपोथीकेशन करार 
=> तयार होणार्या यंत्र सामुग्रीच्या विक्रीचा करार 
=> भाडेतत्वावर वातानुकुलीत यंत्र खरेदीचा करार 
=> जाहिरात करार 
=> डिझाईन विक्री करार 
=> गुडविल संबंधी विक्री करार 
=> व्यापारी चिन्ह व गुडविल बेचन खत 
=> पेटंट हक्काचे बेचनखत 
=> लेखक व प्रकाशक यांच्यातील करार 
=> पुस्तकाच्या कॉपी राईटचे बेचनखत 
=> मालक-नोकर सेवा करार 
=> मालक-शिकाऊ उमेदवार यातील करार 
=> हॉटेल चालविण्यासंबंधी करार 
=> लिफ्टची दुरुस्ती करार 
=> दुकान मालक व नोकर करार 
=> हॉटेल मालक व व्यवस्थापक यांच्यातील करार 
=> धनको व ऋणाको यांच्यातील जामीन करार 
=> नुकसान भरपाई करारपत्र 
=> जागा मालक, बिल्डर व भाडेकरी यांच्यातला करार 
=> स्वताच्या मालकीच्या जागेत कंत्राटदाराकडून इमारत बांधण्या संबंधीचा करार 
=> वातानुकुलुत यंत्र हफ्त्याने घेण्याचा करार 
=> फिरता एजंट व पेढी यांच्यातील करार 
=> भागीदारी कंपनी आणि व्यवस्थापक यांच्यातील करार 
=> खाणीतील दगडानसंबंधी करार 
=> कंपनी तर्फे वकील नेमण्याचा करार 
=> जाहिरात कंपनी व इमारत मालक यांच्यातील करार 
=> कंत्राटदाराकडून सोसायटीची इमारत दुरुस्त करून घेण्यासंबंधी करार, कंत्राटदार आणि सोसायटीमधील इमारत दुरुस्तीचा करार 
=> मालक व डेव्हलपर्स यांच्यातील करार 
=> व्यावसायिक कार्यालयासाठी लिव्ह ऍण्ड लायसेन्स तत्वावर जागा वापरास देण्यासंबंधी करार 
=> दुकानाची जागा वापरा संबंधी परवाना करार 
=> नव्या इमारतीतील भाडे करार 
=> सहकार गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅट विक्री संबंधीचा करार
=> जुने घर पाडून नवीन इमारत बांधण्यासंबंधी करार 
=> दोन पेक्षा अधिक वीस पर्यंत भागीदार असणार्या  भागीदारीच्या पेढीसंबंधी करार 
=> भागीदारी बंद करण्याचा करार 
=> भाडेपट्टा खते 
=> जमिनी संबंधी सरेंडर डीड
=> घर भाड्याने देण्याचा भाडे पट्टा 
=> ९९ वर्ष्यासाठी केलेला भाडे पट्टा 
=> मोकळ्या जागेच्या भाडे पट्ट्याचे दस्तखत 
=> मालमत्ता भाडेपट्टा करार 
=> दीर्घ मुदतीचा भाडे पट्टा
=> भाडे पट्टा चालू असतांना भाडे पट्याचे बेचनखत 
=> जाहिरात परवाना देण्यासंबंधी दस्त 
=> खोली वापरास देण्या संबंधी दस्त 
=> जागा वापराचा परवाना दस्त 
=> एक रूम वापर परवाना दस्त 
=> भाडे खरेदी कराराचा नमुना 
=> भाडेचीठ्ठीचा नमुना 
=> भाडे पट्टा करार  घरमालक व भाडेकरी यांच्या मधील ४ वर्ष्याचा करार 

 थांबा डेमो ड्राफ्ट लोड होत आहे.................



ड्राफ्ट मध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी -
  • एडीट करण्यायोग्य वर्ड फाईल नमुना, 
  • ड्राफ्ट ची PDF फाईल, 
  • मराठी फॉन्ट्स, 
  • ड्राफ्ट वापरण्या संबंधीची माहिती

हा ड्राफ्ट विकत घ्या मात्र रुपये 

ओरीजन किंमत ₹५००/-  मात्र

आजच खरेदी करा ६० टक्के सवलतीच्या दरात.


हि सवलत फक्त आज पुरताच मर्यादित आहे. 

पेमेंट संदर्भातील कोणत्याही अडचणी साठी संपर्क करा 
thecourtdrafts@gmail.com